#AntiCorruptionBureau #narendramodi_primeminister #ThaneCollector #loknewslivemedia #DevendraFadnavis #ThaneMunicipalCorporation #ThaneCityPolice #eknathshindeshivsena #nirdharjanjagrutifoundation
Police news network:ठाणे महानगरपालिका मध्ये भ्रष्ठ-कारभार पुन्हा सुरू.(अतुल बाळू जाधव)गेल्या काही महिने पासुन मुंब्रा तथा दिवा व माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत मध्ये बरेच बेकायदेशीर ईमारत बांधकामे सुरू.
खासदार तथा आमदार यांच्या निवडणुक झाल्या पासुन व आगोदर ते आज पर्यंत बेकायदेशीर बांधकाम बिंदास्त पणे सुरू.ठाणे मनपाच्या सहाय्य्क आयुक्त,अधीक्षक,अतिक्रमण विभाग अधिकारी कर्मचारी व विभाग प्रमाणे उपआयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त सर्व एकच गाळाचे मणी असे दिसुन येतात.
कुठलेही अधिकारी ठोस प्रमाणे कारवाई करण्यास तयार नाही.ठाणेतील राजकारण सर्वांना माहिती आहे,पक्ष जरी वेगळा असेल तरी जेष्ठ नेते मात्र एकच आहे.म्हणुन ठाणे महानगरपालिका IAS अधिकारी नाम मात्र आहे त्यांना त्यांची मर्जी प्रमाणे नियंत्रण,निरीक्षण,जवाबदारी करता येत नसल्याचे दिसुन आले.
मुंबई उच न्यायलय यांच्या आदेश मात्र कागदावरच.मुंब्रा-दिवा भाग मध्ये खान कंपाऊंड येथे 50 पेक्षा अधिक बेकायदेशीर ईमारत बांधकामे सुरू.उपआयुक्त मनीष जोशी मनपा यांच्या आशीर्वाद मुळे कळवा,मुंब्रा व दिवा येथील अनधिकृत ईमारत निर्माण सुरू असे सुत्रातून माहिती प्राप्त झाले या अधिकारीला त्वरीत निलंबन करून त्याचे जंगम मालमत्ताचे चौकशी करावे व त्यास बरोबर सर्व सहाय्य्क आयुक्त बोरसे,आहेर या सारखे सर्वांना निलंबन करून त्यांची ACB च्या मार्फत झाली पाहिजे.प्रश्न असे की काय सौरव राव आयुक्त मनपा आपले पदाचे वापर करून कठोर कारवाई करणार.