ठाणे सर्वात चर्चित असणारी शहर.बेकायदेशीर बांधकामंवर तक्रारी देतात तरी हि ठाणे मनपाचे अधिकारी मात्र काना-डोळा करीत असल्याचे दिसुन येते.

पोलीस न्युज नेटवर्क:ठाणे सर्वात चर्चित असणारी शहर.(अतुल बाळू जाधव)रोज-रोज माझ्या सारखे एनेक पत्रकार,सामाजिक कार्यकर्ता बेकायदेशीर बांधकामंवर तक्रारी देतात तरी हि ठाणे मनपाचे अधिकारी मात्र काना-डोळा करीत असल्याचे दिसुन येते.
त्याचे मूळ कारण म्हणजे भ्रष्ठचार व भ्रष्ठ-राजकारण ठाणेचे.पक्ष कुठलेहि असो रात्री एकत्र.माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत बाळकुम,माजिवडा,ओवळा,घोडबंदर परिसर मध्ये अनधिकृत बांधकामे सुरू.सर्व अधिकारी तलाठी ते ठाणे मनपाचे आपले आपले पदाचे दुरउपयोग करीत असल्याचे दिसुन येतात.
स्थानिक राजकीय मंडळी मात्र लोणी वर ताव मारण्यास तयार असतात.प्रत्येक ईमारत मध्ये एक फ्लॅट किंवा 20 लाख रुपयेचे लाच घेतात.पोलीस यंत्रणा हातबल कारण राजकीय यांच्या दबाब खाली राहावे लागतात.
बाळकुम पाडा नो-2 व माजिवडा मध्ये बेकायदेशीर ईमारत बांधकाम सुरू व त्यामध्ये खोटे दस्त कागदपत्र मार्फत जनते तथा सरकारचे फसवणुक करीत असल्याचे दिसुन येतात.ठाणे मनपाचे आयुक्त सौरव राव तथा ठाणेचे पालक मंत्री व उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब बेकायदेशीर बांधकाम व बोगस दस्त कागदपत्र देणारे वर कठोर कारवाईचे आदेश देत