सैफचा हल्लेखोर कुठे गेला आणि त्याने घटनेपूर्वी आणि नंतर काय केले? पोलिसांच्या चौकशीतून संपूर्ण टाइमलाइन समोर आली
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम
मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 16 जानेवारीला सैफवर हल्ला करणारा आरोपी घटनेच्या दिवशी सकाळी 7
वाजेपर्यंत वांद्र्यात होता आणि तो बस स्टॉपवर झोपला होता. त्याच्या बॅगेतून पोलिसांना अनेक वस्तू सापडल्या आहेत